
स्वामी रामानंद तीर्थ यांची जयंती संपन्न

भित्तीपत्रके प्रकाशन


सात दिवशीय संशोधन क्षमता निर्माण कार्यशाळा कार्यक्रम


अतिथी व्याख्यान

२ फेब्रुवारी २०१९ सहली दरम्यान विद्यार्थ्यांनी आदर्श गाव पातोदा ता. औरंगाबाद येथे भेट दिली त्यावेळी आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील आणि प्राध्यापक व विद्यार्थी

२ फेब्रुवारी २०१९ सहली दरम्यान विद्यार्थ्यांनी आदर्श गाव पातोदा ता. औरंगाबाद येथे भेट दिली त्यावेळी आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्याशी सवांद साधताना प्राध्यापक व विद्यार्थी

१६ ऑक्टोबर २०१८ रोजी परभणी शहरातील बाल अनाथ आश्रमाला भेट देऊन तेथील मुलांना फळवाटप करताना समाजशास्त्र विभागाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी

औंढा नागनाथ येथे सहली दरम्यान विद्यार्थ्यांनी नागनाथ मंदिराला भेट दिली. यावेळी उपस्थित प्राध्यापक व विद्यार्थी. २७ फेब्रुवारी २०१८

महिला दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन