
मराठी विभागातील प्राध्यापक वृंद


संत साहित्याची प्रासंगिकता आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय मराठी चर्चासत्राचे दिप प्रज्वलनाने उद्घाटन करतांना उद्घाटक ह.भ. प. डॉ. तुकाराम गरुड, सौ. शारदाताई गरुड, बीजभाषक माजी उपप्राचार्य, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. विद्यासागर पाटांगणकर, श्रीकृष्ण मंदिर व महानुभाव आश्रम संस्थापक महंत प. पु. देमेराज बाबा कपाटे, मा. हेमंतराव जामकर, प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ. रोहिदास नितोंडे, मराठी अभ्यास मंडळ अध्यक्ष डॉ. मा. मा. जाधव, चर्चासत्र समन्वयक तथा मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रल्हाद भोपे, सह्समन्वयक डॉ. राजू बडूरे व राष्ट्रीय चर्चासत्रातील सहभागी प्राध्यापक, अभ्यासक, शोधनिबंध वाचा श्रोते मान्यवर दिनांक १६ मार्च २०२४

मराठी राष्ट्रीय चर्चासत्रात विषय मांडतांना साधनव्यक्ती डॉ. आनंद इंजेगावकर व मंचावर डॉ. विठ्ठल जम्बांले व स्वा. रा. तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अभ्यास मंडळ अध्यक्ष डॉ. मा. मा. जाधव दि. १६ मार्च २०२४

साहित्य अकादमी नवी दिल्ळी व मराठी विभाग आयोजित साहित्यमंच निमंत्रित कवींचे कविसंमेलन प्रसंगी अकादमीची भूमिका मांडतांना अकादमीचे सदस्य प्रसिद्ध साहित्यिक आसाराम लोमटे, मंचावर डावीकडून मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रल्हाद भोपे, कवी रेणू पाचपोर, उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी, जेष्ठ कवी, साहित्यिक केशव वसेकर, प्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव, कवी खिल्लारे दि. २७ जुलै २०२४

मराठी वाड्मय अभ्यास मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी वाड्मय मंडळ सदस्य व उद्घाटक कवी शंकर कदम व मराठी विभागातील सर्व मान्यवर प्राध्यापक वृंद दिनांक ३१ जुलै २०२४

मराठी व संगीत विभाग आयोजित गीतगायन स्पर्धेत सहभागी स्पर्धा गीत सदर करतांना दिनांक २८ जुलै २०२४

मराठी विभाग आयोजित गीत गायन स्पर्धेत गाताना अभिरूप पैजणे व विद्यार्थी वाद्यवृंद दि. २८ जुलै २०२४

G २० परिषद निमित्ताने आकाशवाणी केंद्र परभणी व मराठी विभाग आयोजित वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या संघाबरोबर आकाशवाणी अधिकारी सुमेधा कुलकर्णी, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. रोहिदास नितोंडे, मराठी विभागप्रमुख डॉ. प्रल्हाद भोपे प्राध्यापक वृंद आदी मान्यवर दि.८ सप्टेंबर २०२३

मराठी विभागाच्या वतीने ‘आठवण रानकवींची’ कवी ना. धों. महानोर यांच्या गीतांचा कार्यक्रम दिनांक ९ ऑगस्ट २०२३

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिनांक १ ते १५ जानेवारी २०२४ कवी संमेलन कवयित्री अनुराधा वायकोस, शंकर कदम, मराठी विभागातील प्राध्यापक वृंद व विद्यार्थी

मराठी विभाग आयोजित उपक्रम – निबंध स्पर्धा दिनांक १२ जानेवारी २०२४

साहित्य अकादमी, नवी दिल्ळी व मराठी विभाग आयोजित साहित्यमंच निमंत्रित कवींचे कविसंमेलनात कविता सादर करतांना ख्यातनाम कवी इंद्रजीत भालेराव
दिनांक २७ जुलै २०२४

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून एम. ए. मरठी मध्ये सर्वप्रथम येऊन सुवर्ण पदक विभागाच्या मयुरी शिंदे हिने प्राप्त केले. अभिनंदन

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून एम. ए. मराठीमध्ये सर्वद्वितीय येऊन रौप्य पदक विभागाच्या पूजा घोंगडे हिने प्राप्त केले. अभिनंदन

कवी कुसुमाग्रज जयंती निमित्ताने श्रीकांत काळे या विद्यार्थ्याने बनविलेल्या भित्तीपत्रकाचे विमोचन करतांना प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव व मराठी विभागातील मान्यवर प्राध्यापक २७ फेब्रुवारी २०२४

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त डॉ. सचिन खडके यांचे मराठी भाषा दशा आणि दिशा या विषयावर व्याख्यान देतांना मंचावर मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रल्हाद भोपे व डॉ. राजू बडूरे दिनांक – १३ जानेवारी २०२४

महाविद्यालयाच्या मराठी विभागाने बहिर्जी महाविद्यालयाच्या मराठी विभागाशी सामंजस्य करार केला. त्या प्रसंगी डॉ. प्रल्हाद भोपे, प्राचार्या डॉ. करूणा पतंगे, इंग्रजी अभ्यासमंडळ अध्यक्ष डॉ. रोहिदास नितोंडे, मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. मा.मा. जाधव दि. ३/०८/२०२३

मराठी विभागाने अक्षरगाथा या UGC care listed नियतकालिकासोबत सामंजस्य करार केला. त्या प्रसंगी संपादक डॉ. मा.मा. जाधव, डॉ. प्रल्हाद भोपे व उपप्राचार्य डॉ. रोहिदास नितोंडे ३ ऑगस्ट २०२३

श्री कृष्ण मंदिर महानुभाव आश्रम परसावत नगर संचालक प.पु.महंत देमेराज कपाटे यांच्यासोबत मराठी विभागाने सामंजस्य करार केला. त्या प्रसंगी मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रल्हाद भोपे व प्रा, तेजस्विनी कपाटे. दिनांक १४ ऑगस्ट २०२३